हिचं नेमकं चाललंय तरी काय? पतीवरील आरोपांनंतर दलजीत पुन्हा पोहोचली केन्यात

13 June 2024

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर घटस्फोटामुळे चर्चेत

बिझनेसमन निखिल पटेलशी दुसऱ्या लग्नानंतर दलजीत केन्यामध्ये झाली होती स्थायिक

लग्नाच्या दहा महिन्यांतच दलजित मुलाला घेऊन परतली भारतात

निखिलवर दलजीतने केले विवाहबाह्य संबंधाचे आरोप

आरोपांनंतर दलजीत पोहोचली केन्यामध्ये

आरोपांविरोधात निखिलने दलजीतला बजावली होती नोटीस

केन्यामध्ये घेतली मैत्रिणींची भेट, रेस्टॉरंटमधील फोटो केले पोस्ट

दलजीतचे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

'हिचं नेमकं चाललंय तरी काय?' नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

उर्मिला कोठारेची सोलो ट्रिप; फोटो पाहून तुम्हीही पडाल युरोपच्या प्रेमात!