उर्मिला कोठारेची सोलो ट्रिप; फोटो पाहून तुम्हीही पडाल युरोपच्या प्रेमात!

7 June 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री उर्मिला कोठारे युरोपच्या ट्रिपवर

युरोपमध्ये उर्मिला घेतेय सोलो ट्रिपचा आनंद

युरोपच्या निसर्गसौंदर्यात हरवून गेली उर्मिला

जॉर्जियामधील माऊंट काजबेगी इथलं निसर्गसौंदर्य

उर्मिलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले ट्रिपचे सुंदर फोटो

उर्मिलाने पोस्ट केलेल्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

जॉर्जियाचं निसर्गसौंदर्य पाहून उर्मिला पडली युरोपच्या प्रेमात

सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत जान्हवीने पहिल्यांदाच फोटो केला पोस्ट