अभिनेत्री जान्हवी कपूर ही शिखर पहाडियाला करतेय डेट

5 June 2024

Created By: Swati Vemul

जान्हवीने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले शिखरसोबतचे फोटो

शिखर आणि जान्हवी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात

शिखर हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू

इटलीत अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी-शिखरची धमाल

'बेस्ट वीकेंड' असं कॅप्शन देत जान्हवीने शेअर केले फोटो, व्हिडीओ

इटलीतील प्री-वेडिंग फंक्शनमधील जान्हवी-शिखरचा व्हिडीओसुद्धा झाला होता व्हायरल

या व्हिडीओमध्ये जान्हवी शिखरला जेवण भरवताना दिसली

'या' कारणामुळे उर्फी जावेदचा चेहराच बिघडला; ओठांना, डोळ्यांना भरपूर सूज