उर्फी जावेदचा सुजलेला चेहरा पाहून चाहत्यांना बसला धक्का

3 June 2024

Created By: Swati Vemul

गंभीर ॲलर्जीमुळे चेहरा आणि डोळे सुजल्याची उर्फीची माहिती

ॲलर्जीमुळे दर दोन दिवसांनी चेहरा सुजतोय- उर्फी जावेद

वयाच्या 18 व्या वर्षापासून चेहऱ्यावर फिलर्स आणि बोटॉक्स करत असल्याची उर्फीची कबुली

मात्र चेहऱ्याला सूज फिलर्स किंवा बोटॉक्समुळे नसल्याचं तिने केलं स्पष्ट

उर्फीला डोळ्याला आणि ओठांना सूज

उर्फीचा सुजलेला चेहरा पाहून चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

उर्फी तिच्या अजबगजब फॅशनमुळे नेहमीच असते चर्चेत

'कांटा लगा गर्ल'च्या बिकिनी अवतारने वाढवला सोशल मीडियाचा पारा