अभिनेत्री शेफाली जरीवाला 'कांटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध

31 May 2024

Created By: Swati Vemul

शेफालीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

वयाच्या चाळिशीत असणाऱ्या शेफालीचा बोल्ड अंदाज

शेफालीच्या बिकीनी लूकने वाढवला सोशल मीडियाचा पार

इन्स्टाग्रामवर तिचे 32 लाख फॉलोअर्स

स्विमिंगची आवड असणाऱ्या शेफालीचे इन्स्टाग्रामवर अनेक बोल्ड फोटो

शेफालीने 2015 मध्ये अभिनेता पराग त्यागीशी केलं लग्न

शेफाली सध्या 'शैतानी रस्में' या हॉरर मालिकेत करतेय काम

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची पत्रिका समोर; 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ