डान्सर गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे

25 June 2024

गौतमी पाटील हिचं नवं गाणं सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

घे दमानं... हे गौतमीचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

या नव्या गाण्यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

गौतमीच्या चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे 

या गाण्यात खूपच सुंदर दिसत असल्याचं गौतमीच्या चाहत्याने म्हटलं आहे

पाहा व्हीडिओ... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...