'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या प्री-लाँच कार्यक्रमात दीपिका पादुकोणने वेधलं सर्वांचं लक्ष

20 June 2024

Created By: Swati Vemul

कार्यक्रमात दीपिकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस केला होता परिधान

यावेळी तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणातील तेज स्पष्ट झळकत होतं

मात्र उंच टाचाच्या चपलांमुळे दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

गरोदरपणात 'हाय हिल्स' घालायचे नाहीत, हे डॉक्टरांनी तिला सांगितलं नाही का? असा नेटकऱ्यांचा सवाल

दीपिकाने घातले होते पेन्सिल हिल्स; यामुळे नेटकऱ्यांनी केली टीका

आगामी 'कल्की 2989 एडी' चित्रपटात मोठी स्टारकास्ट

प्रभास आणि दीपिकाच्या जोडीला नेटकऱ्यांची पसंती

कार्यक्रमात स्टेजवरून उतरताना प्रभास, बिग बी धावले दीपिकाच्या मदतीला

हिमनदीच्या पाण्यात डुबकी, जंगलात भटकंती.. प्रिया बापट घेतेय 'सोलो ट्रिप'चा पुरेपूर आनंद