अभिनेत्री प्रिया बापट घेतेय सोलो ट्रिपचा आनंद

19 June 2024

Created By: Swati Vemul

उत्तरेत प्रिया बापटची सोलो ट्रिप; पोस्ट केले सुंदर फोटो

हिमनदीच्या गोठवणाऱ्या थंड पाण्यात प्रिया बापटची डुबकी

सोलो ट्रिपमध्ये प्रिया घेतेय स्वत:सोबतच्या मुक्त वेळेचा आनंद

हिमनदीच्या पाण्यात डुबकी घेण्यासाठी घेतला ट्रेकिंगचाही आनंद

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सांगितला अनुभव

एकट्यात वेळ घालवणं अत्यंत महत्वाचं- प्रिया बापट

ट्रिपदरम्यान प्रियाने दाखवली ब्रेकफास्टची झलक

पाण्यात अगदी लहान मुलासारखं मोकळेपणे खेळण्याचा आनंद प्रियाने लुटला

मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो