'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम जोडी मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांची नेपाळ सफर

17 June 2024

Created By: Swati Vemul

मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर पोस्ट केले ट्रिपचे काही खास फोटो

'चल भटक ले ना बावरे' असं कॅप्शन देत शेअर केले फोटो

मुग्धा - प्रथमेशने गेल्या वर्षी बांधली लग्नगाठ

मुग्धा-प्रथमेशच्या नेपाळ ट्रिपच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

भक्तपूर दरबार स्क्वेअर हे नेपाळमधील तीन सर्वांत महत्त्वाच्या आणि सुंदर दरबार चौकांपैकी एक

मुग्धा-प्रथमेशने चाखली नेपाळी थाळीची चव

नेपाळच्या राप्ती नदीत मुग्धा-प्रथमेशची बोटीतून सफर

हिचं नेमकं चाललंय तरी काय? पतीवरील आरोपांनंतर दलजीत पुन्हा पोहोचली केन्यात