धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वार पोहोचलं देओल कुटुंब

30 November 2025

Created By: Swati Vemul

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन

वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास

गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबीयांकडून शोकसभेचं आयोजन

त्यानंतर आता धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारला पोहोचलंय

हरिद्वारमधील पवित्र गंगा नदीमध्ये अस्थींचं विसर्जन केलं जातं

धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने 25 नोव्हेंबर रोजी स्मशानभूमीवर जाऊन अस्थी गोळा केली होती

विलेपार्ले इथल्या पवन हंस स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते

पलाश मुच्छल किती श्रीमंत? कमाईपासून संपत्तीपर्यंत जाणून घ्या..