धनंजय मुंडेंना आवडते ही अभिनेत्री; फर्स्ट डे फर्स्ट शो कधीही चुकवला नाही

 5 मार्च 2025

सध्या अनेक कारणांनी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय

धनंजय मुंडेंच्या राजकीय प्रवासाबद्दल तर सर्वांनाच माहित आहे

पण धनंजय मुंडे जर राजकारणात नसते तर ते फिल्म इंडस्ट्रीसंबंधीत क्षेत्रात नक्कीच असते

कारण धनंजय मुंडेंना लहानपणापासून चित्रपट आणि नाटक पाहण्याची प्रचंड आवड आहे

धनंजय मुंडे शाळा बुडवून त्यांच्या आवडीच्या अभिनेत्रीचा चित्रपट पाहायला जायचे  

त्यांची आवडती अभिनेत्री आहे बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षित

धनंजय मुंडेंनी माधुरीच्या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' कधीही चुकवला नाही

एकदा मुंडेंच्या काकांनी त्यांना खांद्यावर बसवून थिएटरपर्यंत नेल्याचंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं 

तसेच धनंजय मुंडेंना खेळाचीही प्रचंड आवड असल्याचं त्यांनी सांगितलं होतं