'धुरंधर'मध्ये क्रूर मेजर इक्बाल साकारलेला अर्जुन रामपाल किती श्रीमंत?
21 December 2025
Created By: Swati Vemul
22 December 2025
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटात अर्जुन रामपालने साकारली क्रूर मेजर इक्बालची भूमिका
अर्जुन रामपालच्या दमदार अभिनय कौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे
अभिनयविश्वात नाव कमावण्याआधी अर्जुन मॉडेल म्हणून लोकप्रिय होता
चित्रपट, जाहिराती, मॉडेलिंग आणि बिझनेसमधून तो चांगली कमाई करतो
'डीएनए'नं दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन रामपाल हा 120 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे
तर एशियानेटने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे 350 कोटी रुपयांची संपत्ती आहे
अर्जुनने 'ओम शांती ओम', 'रॉक ऑन', 'राजनिती' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा