'धुरळा'च्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार

28 June 2024

Created By: Swati Vemul

'धुरळा', 'आनंदी गोपाळ', 'डबलसीट', 'वायझेड' यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक समीर विद्वांसने बांधली लग्नगाठ

प्रेयसी जुईली सोनलकरशी समीरने केलं लग्न

फेब्रुवारी महिन्यात दोघांनी केला होता साखरपुडा

जुईली ही सहाय्यक दिग्दर्शिका असून तिने समीरसोबत केलंय काम

समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

समीर-जुईलीच्या लग्नाला मराठी कलाकारांची विशेष उपस्थिती

समीर-जुईलीवर शुभेच्छांचा वर्षाव

संस्कृती बालगुडेचा सुपरहॉट अंदाज; फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव