अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या हेअरकटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

27 June 2024

Created By: Swati Vemul

नव्या हेअरकटनंतर संस्कृतीने केलं बोल्ड फोटोशूट

शॉर्ट टॉप - जीन्सवर संस्कृतीचा सुपरहॉट अंदाज

संस्कृतीच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

अरे बापरे.. अशी स्वानंदी टीकेकरची कमेंट

संस्कृतीचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग

काही दिवसांपूर्वीच संस्कृतीने केला नवीन हेअरकट

संस्कृतीच्या शॉर्ट हेअरकट लूकवर नेटकरी फिदा

नेटकरी म्हणाले.. नुसता जाळ अन् धूर! 

मेघना एरंडे, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ मेनन यांचेही कमेंट्स

'मुंज्या' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; रुक्कूला पाहून नेटकरी म्हणाले..