'मुंज्या' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; रुक्कूला पाहून नेटकरी म्हणाले..

23 June 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

स्विमिंग पूलमध्ये भाग्यश्रीचा बोल्ड अंदाज

'मुंज्या' या चित्रपटाच्या यशानंतर भाग्यश्री चर्चेत

भाग्यश्रीने 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी चित्रपटात साकारली रुक्कूची भूमिका

भाग्यश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

रुक्कूचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी विचारलं, 'मुंज्या कुठेय?'

विविध मालिका आणि भाडीपाच्या व्हिडीओंमुळे भाग्यश्रीला मिळाली लोकप्रियता

हिमनदीच्या पाण्यात डुबकी, जंगलात भटकंती.. प्रिया बापट घेतेय 'सोलो ट्रिप'चा पुरेपूर आनंद