'धुरंधर'मध्ये छोटी भूमिका साकारूनही प्रेक्षकांवर सोडली छाप, स्ट्रगलनंतर मिळाली प्रसिद्धी

9 December 2025

Created By: Swati Vemul

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ

या चित्रपटात उजैर बलोचची भूमिका साकारलेला दानिश पंडोर चर्चेत

'धुरंधर'मध्ये उजैर आणि रणवीर सिंहने भूमिका साकारलेल्या हमजा यांच्यात मैत्री पहायला मिळाली

दानिशने 2007 मध्ये गॅडरॅग्स मॅनहंट कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता

मॉडेलिंगनंतर तो अभिनयाकडे वळला, दानिशला सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या

दानिशने 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं

'सेक्रेड गेम्स'मध्ये त्याने बडा बदरियाची भूमिका साकारली होती

10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल