‘धुरंधर’ मधील साराचा हॉट लुक, फोटोंवरून हटणार नाही नजर
10 january 2026
Created By: Soneshwar Patil
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री सारा अर्जुन सध्या चर्चेत आहे.
या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
साराने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहे.
डीपनेक ड्रेसमध्ये दिलेल्या सिजलिंग आणि ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेअरस्टाईल आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली असून चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवत सहाव्या आठवड्यातही दमदार कमाई सुरू ठेवली आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...