Dhurandhar Cast Fees : रणवीरला संजय दत्तपेक्षा 5 पटीने जास्त मानधन; अक्षय खन्ना, अर्जुन रामपलला सर्वांत कमी फी
18 November 2025
Created By: Swati Vemul
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा, नुकताच ट्रेलर झाला प्रदर्शित
तब्बल 280 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज
या चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीर सिंहने 30 ते 50 कोटी रुपये घेतलंय मानधन
संजय दत्तला या चित्रपटासाठी 8 ते 10 कोटी रुपये मिळाले आहेत
चित्रपटात खलनायक साकारलेल्या अक्षय खन्नाला अडीच ते तीन कोटी रुपये मानधन मिळालं आहे
आर. माधवनची भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित, मिळालं 9 कोटी रुपये मानधन
ट्रेलरमध्ये अत्यंत क्रूर भूमिकेत झळकलेल्या अर्जुन रामपालने 1 कोटी रुपये फी स्वीकारली आहे
अवघ्या 20 वर्षांची अभिनेत्री सारा अर्जुनलाही एक कोटी रुपये मानधन मिळालं आहे
'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी लहान सारासोबत रणवीरचा रोमान्स; कोण आहे ती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा