सायरा बानो यांच्याशी विवाहित असताना 1981 मध्ये दिलीप कुमार यांनी आस्मां रहमानशी केला निकाह
1 February 2024
Created By: Swati Vemul
दुसऱ्या निकाहच्या 2 वर्षांतच दिलीप कुमार यांनी घेतला घटस्फोट
दिलीप कुमार घटस्फोटानंतर पुन्हा सायरा बानो यांच्याकडे परतले
राज बब्बर यांनी 1975 मध्ये अभिनेत्री नादिराशी केलं होतं लग्न
लग्नानंतर राज बब्बर हे स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले
1986 मध्ये राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं
स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज पुन्हा नादिराकडे परतले
रोहित शेट्टीने मायाशी केलं होतं लग्न
लग्नानंतर रोहित शेट्टीच्या आयुष्यात झाली प्राचीची एण्ट्री
काही काळानंतर रोहित पुन्हा पत्नी मायाकडे परतला
अनु कपूर यांनी अनुपमा यांच्याशी केलं होतं लग्न
अनु कपूर यांनी अरुणिता मुखर्जी यांच्याशी केलं दुसरं लग्न
दुसऱ्या लग्नानंतर ते पुन्हा पहिल्या पत्नीकडे परत गेले
किरण भट्ट यांच्याशी विवाहित असतानाही महेश भट्ट हे परवीन बाबीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले
काही वर्षांनंतर ते पुन्हा पत्नीकडे परतले
सलमान खानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचा साखरपुडा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा