आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या प्रेमामुळे चर्चेत आहे. 60 वर्षाचा आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडलाय.
16th March 2025
आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड गौरीला इंट्रड्यूस केलं. मागच्या दीड वर्षापासून ती सोबत आहे.
16th March 2025
तुम्हाला हे माहित आहे का? आमिर खान कुठल्या गावचा आहे. त्याचे आई-वडिल कुठल्या गावचे आहेत.
16th March 2025
आमिर खानच गावच वडिलोपार्जित घर आता खंडहर बनलं आहे. आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईत झाला.
16th March 2025
अनेकदा लोक चपाती बनवण्याचा तवा उलटा ठेवतात. वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवण्याने काय होतं, ते जाणून घ्या.
16th March 2025
पीएम मोदी यांच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'पासून प्रेरित होऊन आपलं गाव दत्तक घेण्याचा विचारही त्याने बोलून दाखवलेला.
16th March 2025
'पीके' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काशीला पोहोचल्यानंतर गाव दत्तक घेण्याबद्दल तो बोलला होता.
16th March 2025
यूपीच्या हरदोई जिल्ह्यात शाहाबाद येथे आमिर खानच गाव आहे. हरदोईपासून 40 किलोमीटर अंतरावर शाहाबादमध्ये आमिर खानच गाव आहे.
16th March 2025
किचनमध्ये तवा कधीच उलटा ठेऊ नका, त्यामुळे घरावर असे परिणाम होतात
16th March 2025