वास्तु शास्त्रात प्रत्येक वस्तुची योग्य दिशा आणि आवश्यक नियमांबद्दल सांगण्यात आलं आहे. यात चपाती बनवण्याचा तवा सुद्धा येतो. a

16th March 2025

अनेकदा लोक चपाती बनवण्याचा तवा उलटा ठेवतात. वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवण्याने काय होतं, ते जाणून घ्या.

16th March 2025

वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवणं अशुभ मानल जातं. तवा उलटा ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

16th March 2025

वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवल्यामुळे पैशाच नुकसान होतं. कर्जासारखी समस्या उदभवते.

16th March 2025

वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवल्यामुळे घरातून समृद्धी निघून जाते. कुटुंबात वाद-विवाद वाढतात.

16th March 2025

वास्तु शास्त्रानुसार किचनमध्ये तवा उलटा ठेवल्यामुळे करिअर-व्यवसायात नुकसान होतं. उत्पन्न कमी होतं.

16th March 2025

किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवा की, कुठल्या बाहेरच्या माणसाची नजर त्यावर पडणार नाही. म्हणजे तवा लपवून ठेवा.

16th March 2025