आलिया भट्टची सर्वात मोठी फ्लॉप फिल्म माहितीये? बॉक्स ऑफिसवर होती अत्यंत वाईट अवस्था

16 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इयर', 'गंगूबाई काठियावाडी' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

आलियाचा एक चित्रपट असाही आहे जो बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. चित्रपटाला त्याचे बजेटही वसूल करता आले नाही

या चित्रपटाचे नाव 'जिग्रा', जो ऑक्टोबर 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला

या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना देखील होता. दोघांनीही भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती.

प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला

रिपोर्टनुसार चित्रपटाने भारतात 31.98 कोटी रुपये कमावले, तर चित्रपटाचे बजेट 80 कोटी रुपये होते.

हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी लोकांनी त्याचे कौतुक केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे