मुलांच्या निधनानंतर औरंगजेबाचा मृत्यू कसा झाला माहितीये?

 5 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

वीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला

संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलचं तर कौतुक करताना लोकं थकत नाहीयेत

या चित्रपटात औरंगजेबाच्या दख्खनच्या विस्ताराचेही सीन आहेत

औरंगजेबामुळे संभाजी महाराजांना किती त्रास सहन करावा लागला हे सर्वांनाच  माहित आहे. पण तेव्हाही राजेंनी हार मानली नव्हती.

या चित्रपटात मराठ्यांच्या शौर्याचं आणि त्यांच्या मुघलांविरुद्धच्या धोरणांचे वेगवेगळ्या प्रकारे चित्रण करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूर हे मुघल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं.

त्यानंतर वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी औरंगजेबाचे तिन्ही मुलगे मरण पावले

पण औरंगजेबाचा शेवट कसा झाला माहितीये का?

औरंगजेबाचा मृत्यू हा वयाच्या 88 व्या वर्षी 3 मार्च 1707 रोजी भारतात झाला.

त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला. तो अनेक आजारांनी ग्रस्त होता असं म्हटलं जातं