'या' चित्रपटात सलमानने पहिल्यांदा गायलं होतं गाणं  !

04 November 2023

Created By : Manasi Mande

सलमान खानचे लाखो-करोडो चाहते आहेत.

दबंग स्टार सलमानचे किस्से नेहमी चर्चेत असतात.

सलमानने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत.

त्याने पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात गाण गायलं माहीत आहे का ?

'हॅलो ब्रदर' या चित्रपटात त्याने सर्वप्रथम गाणं गायलं होतं.

'चांदी की डाल पर' या गाण्यासाठी सलमानने प्रथमच आवाज दिला होता.

या चित्रपटात राणी मुखर्जी आणि सलमानचा भाऊ अरबाज खानही मुख्य भूमिकेत होते.

किंग खानच्या पार्टीत ताऱ्यांची मंदियाळी, दीपिका- रणवीर , धोनीही दिसला !