शाहरुखच्या पार्टीत सेलिब्रिटींची धूम (Photos : Instagram)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने २ नोव्हेंबरला ५८ वा वाढदिवस साजरा केला.

२०२३ मध्ये 'जवान' आणि 'पठाण' हे शाहरुखचे चित्रपट सुपरहिट ठरले.

त्याच आनंदात त्याने वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन केले, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सामील झाले.

करिश्मा आणि करीना कपूरने बर्थडेचे इनसाइड फोटोही शेअर केले.

या पार्टीत दीपिका पडूकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही हजर होते.

'डंकी' या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील आले.

पार्टीतील स्पेशल गेस्ट होता धोनी, ब्लॅक ड्रेसमधील त्याचा फोटो खूप व्हायरल झाला.

आलिया भट्ट आणि तिची बहीण शाहीन या दोघीही बर्थडे पार्टीला आवर्जून आल्या होत्या.

कपूर फॅमिलीचे मिनी गेट-टुगेदर

मासे पाण्यात झोपतात तरी कधी ?