मासे पाण्यात झोपतात तरी कधी ? (Photos : Freepik)

तुम्ही ॲक्वेरियममध्ये अनेक सुंदर मासे पाहिले असतील.

पण पाण्यात मासे सतत पोहत असतात.

मग ते झोपतात तरी केव्हा ? तुम्ही कधी असा विचार केला आहे का ?

मासे कधी थकत नाहीत का ?

माशांची आराम करण्याची पद्धत खूप वेगळी असते.

ते दिवसा-रात्री कधीही आराम करतात.

मासे दिवसभरात अनेकदा थोडा वेळ झोपतात.

पण त्यावेळीही त्यांचा मेंदू ॲक्टिव्ह असतो.  मासे कधीच गाढ झोपत नाहीत.  

लिपस्टीक विकत घेण्यापूर्वी 'ही' काळजी घ्या