बर्थडे गर्ल जुही चावलाच्या लव्हस्टोरी बद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?
13 November 2023
Created By : Manasi Mande
गेल्या 3 दशकांहून अधिक काळ बॉलिव़ूडमध्ये काम करणारी अभिनेत्री जुही चावला हिचा आज ( 13 नोव्हेंबर) वाढदिवस...
1986 साली प्रदर्शित झालेल्या सल्तनतमधून जुहूने फिल्मी करीअर सुरू केले.
जुहीने आमिर, शाहरुख आणि अक्षयसारख्या मोठ-मोठ्या स्टार्ससोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
पर्सनल लाइफबद्दल सांगायचं झालं तर 1995 साली तिने बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केलं.
रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या बराच काळ आधी ते दोघे एकमेकांना डेट करत होते.
फुलं , हाताने लिहीलेली पत्रं आणि मन खुश करतील अशी गिफ्ट डेऊन जय मेहता जुहीला सरप्राईज द्यायचे.
एकदा जुहीच्या वाढदिवसानिमित्त जय यांनी तिला ट्रकभरून गुलाबाची फुलं पाठवली.
त्यानंतर एका वर्षाने त्यांनी तिला प्रपोझ केलं आणि ते दोघं लग्नबंधनात अडकले.
अब्जाधीश कोटक घराण्याची सून आदिती आर्या आहे तरी कोण ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा