चिखलात पडली जब्याची 'शालू'
29 May 2025
Created By: Swati Vemul
'फँड्री' चित्रपटात शालूची भूमिका साकारलेल्या राजेश्वरी खरातने पोस्ट केले फोटो
खूप पाऊस पडत होता, चिखलात पडले चुकून.. असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले
राजेश्वरीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडला
चिखलात पडलीस अन् कमळासारखी फुललीस.. अशी नेटकऱ्याची कमेंट
राजेश्वरीने शूटिंगदरम्यानचा फोटो केला होता पोस्ट
काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने धर्मांतर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता
धर्मांतराच्या पोस्टनंतर राजेश्वरीला बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं
या घराने मला रडताना, संघर्ष करताना पाहिलंय..; प्राजक्ता माळीची खास पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा