ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर चुकूनही पाहू नका 'या' 5 सीरिज

5 February 2024

Created By: Swati Vemul

IMDb रेटिंगनुसार 'ॲमेझॉन प्राइम'वरील सर्वांत वाईट सीरिजची यादी

या वेब सीरिजना प्रेक्षकांकडूनच मिळाली सर्वांत कमी रेटिंग

'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज'ला 5.8 रेटिंग

'ब्रीद: इन्टू द शॅडोज' या सीरिजला 7.6 रेटिंग

स्वरा भास्करच्या 'रसभरी'ला फक्त 2.8 रेटिंग

शिल्पा शेट्टीच्या 'हिअर मी लव्ह मी'ला 3.7 रेटिंग

'अफसोस' या कॉमेडी ड्रामाला 7.5 रेटिंग

पहिल्याच भेटीनंतर परिणितीने राघवविषयी गुगलवर सर्च केली 'ही' महत्त्वपूर्ण गोष्ट