कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
Created By: Swati Vemul
11 August 202
6
अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर कपूर कुटुंबाच्या चार पिढ्यांची झलक शेअर केली
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्यांचे सदस्य एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत
या फोटोमध्ये त्यांच्या दिवंगत सासू कृष्णा राज कपूर, मुलगी रिद्धिमा कपूर सहानी आणि नात समारा दिसत आहे
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकाच फोटोमध्ये.. दुर्मिळ, असं या फोटोवर लिहिलं आहे
कृष्णा राज कपूर या हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोमॅन' राज कपूर यांच्या पत्नी होत्या
पडद्यामागे राहून त्यांनी नेहमीच कपूर कुटुंबाला एकसंध ठेवलं होतं
नीतू कपूर यांनी अलीकडेच 'दादी की शादी' या चित्रपटात मुलीसोबत काम केलं होतं
ही तर दुसरी जया बच्चन..; भडकलेल्या काजोलला पाहून नेटकऱ्यांची टीकाणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा