Friday OTT Releases: तेरे इश्क में, गुस्ताख इश्क.. ओटीटीवर वीकेंडला पाहू शकता दमदार सिनेमे, सीरिज

Created By: Swati Vemul

23 January 2026

धनुष आणि क्रिती सनॉन यांचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतेय

विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका असलेला 'गुस्ताख इश्क' हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल

'स्पेस जेन: चंद्रयान' ही सीरिज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे

शिवराजकुमार, उपेंद्र, राज बी. शेट्टी आणि कौस्तुभा मणी यांच्या भूमिका असलेला '45' हा चित्रपट झी5 वर स्ट्रीम होईल

'आफ्टरबर्न' हा चित्रपट लायन्सगेट प्लेवर स्ट्रीम होणार आहे

'चीकाटिलो' हा सस्पेन्स क्राइम ड्रामा प्राइम व्हिडीओ आणि ओटीटी प्लेवर प्रदर्शित होणार आहे.

स्वस्तिका मुखर्जी, श्रुती दास, मिनोटी आणि हिमिका बोस यांच्या भूमिका असलेला 'कालीपोटका' झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स