घ्या दमाण, असा चंद्रा डान्स पुन्हा नाही, तुफान गर्दी, गौतमीने जिंकली अंबरनाथकरांची मनं

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

अंबरनाथमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित

महात्मा गांधी मैदानात गौतमीची लावणी

गौतमी पाटीलच्या लावणीची तरुणांना भुरळ

गौतमी पाटीलने जिंकली अंबरनाथकरांची मनं

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

गौतमी पाटीलच्या अदांवर चाहते फिदा

अगं बाई किती सुंदर, गुलाबी साडीतील अभिनेत्रीला ओळखलं का?