अगं बाई किती सुंदर, गुलाबी साडीतील अभिनेत्रीला ओळखलं का?

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम

सतत हटके लुक आणि सौंदर्याने करते घायाळ

सोशल मीडियावर प्रत्येक लुकची होते चर्चा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

जाळ आणि धूर संगच, हास्यजत्रामधील शिवाली ट्रेडिंगमध्ये, फोटो व्हायरल