जाळ आणि धूर संगच, हास्यजत्रामधील शिवाली ट्रेडिंगमध्ये, फोटो व्हायरल

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब

शिवाली परब सोशल मीडियावर असते नेहमी सक्रीय

नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

निळ्या साडीमध्ये  शिवाली परब दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर चाहते

नीता अंबानी की ईशा अंबानी? अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये कोणाची चर्चा