पांढऱ्या पारदर्शक ड्रेसमध्ये गौतमी पाटीलचा हॉट लूक, Photo व्हायरल

06 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध असलेली गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

धडाकेबाज डान्स आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

पण अशातच आता गौतमी तिच्या काही दिवसांपूर्वीच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या पारदर्शक ड्रेसमध्ये हॉट लूक दिला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.