नवीन साडी छान दिसतेय, गौतमी पुन्हा चर्चेत

15 March 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना गौतमी पाटीलचा नवीन लुक

सोशल मीडियावर गौतमीने शेअर केले फोटो

गौतमीच्या हिरव्या साडीमधील फोटोंवर चाहते घायाळ

सोशल मीडियावर गौतमीच्या हटके लुकची चर्चा

सध्या गौतमी पाटील इन्स्टाग्रामवर खूप सक्रीय असते

मोठ्या प्रमाणात गौतमीचे सोशल मीडियावर चाहते

43 वर्षाची श्वेता, साडी परिधान करून उतरली स्विमिंग पूलमध्ये, फोटो पाहून...