इमरान हाश्मीसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री या स्टार क्रिकेटरची पत्नी,

12 Mar, 2024

बाॅलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा त्याच्या रोमांन्ससाठी चर्चेत  असतो

इमरान हाश्मी याची  सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग

गीता बसरा हिने दोन चित्रपटात उमरान हाश्मीसोबत रोमांन्स  केलाय

गीता बसरा हिने दोन चित्रपटात उमरान हाश्मीसोबत रोमांन्स  केलाय

गीता बसरा ही  चित्रपटांपासून दूर असून कुटुंबामध्ये व्यस्त आहे

गीता बसरा हिने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह याच्यासोबत लग्न केले