साडी अन् गिरीजा ओक.. नजर हटू न देणारं समीकरण
8 December 2025
Created By: Swati Vemul
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक रातोरात बनली 'नॅशनल क्रश'
निळ्या साडीतील क्लिप व्हायरल झाल्यानंतर गिरीजा ओक तुफान चर्चेत
गिरीजा ओकला साड्यांची प्रचंड आवड असून इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो पहायला मिळतात
मध्यंतरी गिरीजाने 100 विविध साड्या नेसून फोटो पोस्ट करण्याचा चॅलेंज स्वीकारला होता
विविध साड्यांमधील गिरीजाचा मनमोहक लूक पाहून नेटकरी झाले फिदा
गिरीजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा