'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण
13 April 2025
Created By: Swati Vemul
'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेत गिरीजा प्रभू नव्या रुपात
या मालिकेत गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे
मुलींना स्वरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची कावेरी
या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतेय
काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला
स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा- गिरीजा
लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत राहील- गिरीजा
'कोण होतीस तू, काय झालीस तू' ही मालिका 28 एप्रिलपासून रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर
अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा