'गोलमाल' फेम अभिनेत्रीचं प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रान्सफॉर्मेशन?
25 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री रिमी सेनने 'धूम', 'गोलमाल' यांसारख्या चित्रपटांमध्ये केलंय काम
रिमीच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चांना उधाण
रिमीने प्लास्टिक सर्जरी केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं
'मी फक्त फिलर्स, बोटॉक्स केलंय', रिमीचा खुलासा
रिमी 42 वर्षांची असून तिने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना फेटाळलंय
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर फेस लिफ्टिंग ट्रिटमेंट घेणार असल्याचं रिमीने म्हटलंय
बोटॉक्स, फिलर्स वाईट असेल तर ते मला पटवून द्या, असंही रिमीने म्हटलंय
'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती रिया सिंघाला बक्षीस म्हणून काय काय मिळालं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा