गोविंदा होणार आजोबा, छोट्या पाहुण्याचं लवकरच आगमन

9 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा चर्चेत आहे. सुनीता आणि गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. मात्र एका व्हिडिओमुळे त्या अफवा होत्या हे समजलं

गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.ते म्हणजे आता तो लवकरच आजोबा होणार आहे

गोविंदाची भाची साची मारवाह ही प्रेग्नंट असून ती लवकरच जुळ्या मुलांची आई होणारे

गोविंदाची भाची साची मारवाह ही प्रेग्नंट असून ती लवकरच जुळ्या मुलांची आई होणारे

नितीश राणाने नुकताच साचीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने सांगितलं की तो वडील होणार आहे

फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने  गोविंदालाही शुभेच्छा दिल्या आहेत.

कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेकने देखील ही माहिती दिली होती की, साची त्याची चुलत बहिण आहे.