आमिर खान अन् त्याच्या ब्रिटिश गर्लफ्रेंडच्या मुलाला पाहिलंत का?

 8 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

आमिर खानचं नाव एका परदेशी महिला पत्रकाराशी जोडलं गेलं होतं

रीना दत्तासोबत लग्न करण्यापूर्वी आमिर ब्रिटिश पत्रकार तथा लेखिका जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता

जेसिका आणि आमिरची पहिली भेट आमिरच्या 'गुलाम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

 2005 मध्ये, एका मासिकाने आमिर आणि ब्रिटिश महिला पत्रकाराच्या रिलेशनशिपबद्दल लिहिलं होतं.

दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं.तेव्हा ती प्रेग्नंट राहिली होती  

जेसिकाचा दावा आहे की आमिरने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिलेला

पण जेसिकाने तसं केलं नाही आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव आहे 'जॉन'

जॉन हा आमिर खानचाच मुलगा असल्याचं जेसिकाने म्हटलं आहे.

याबद्दल आमिरने मात्र कधीही भाष्य केलं नाही