इंडस्ट्रीतील हे 4 लोक करतायत गोविंदाचं करिअर उद्ध्वस्त; पत्नीचा खुलासा

10 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाचा आरोप

गोविंदाचं करिअर उद्ध्वस्त केल्याचा चार जणांवर सुनिताचा आरोप

गोविंदा गेल्या 17 वर्षांत का नाही दिसला? यामागची समस्या त्याचं सर्कल आहे, तो चुकीच्या लोकांसोबत आहे- सुनिता

माझं त्याच्याशी भांडण होतं कारण मी खोटं बोलू शकत नाही, मला चमचेगिरी पसंत नाही- सुनिता

त्याच्या टीममधील लेखक, संगीतकार, सेक्रेटरी आणि वकील हे चमचेगिरीच करतात- सुनिता

ते फक्त 'वाह-वाह' म्हणतात, त्यांनी गोविंदाला खरं काय ते सांगायला हवं- सुनिता

सुनिताचा गोविंदाला त्याचा दृष्टीकोन बदलण्याचा सल्ला

'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..