वयाच्या 16 व्या वर्षी घरातून पळाला, वेटरचं केलं काम; आज अभिनेत्याची तरुणाईमध्ये क्रेझ
15 December 2025
Created By: Swati Vemul
'सनम तेरी कसम', 'एक दिवाने की दिवानियत' या चित्रपटांमुळे अभिनेता हर्षवर्धन राणे लोकप्रिय
हर्षवर्धन मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे खायलाही पैसे नव्हते
वयाच्या 16 व्या वर्षीच हर्षवर्धन घरातून पळून गेला होता
पोट भरण्यासाठी हर्षवर्धनने सुरुवातीला वेटरचंही काम केलं
वेटरच्या कामातून त्याला प्रतिदिवशी 10 रुपये आणि एका छोट्या प्लेटमध्ये भात मिळायचा
हर्षवर्धनने त्यानंतर सायबर कॅफेमध्ये रजिस्टर मेंटेनचंही काम केलं
आज हर्षवर्धनची एकूण संपत्ती 20 ते 25 कोटी रुपयांदरम्यान आहे
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा