ताऊ.. कंट्रोलमध्ये राहा..; लाइव्ह शोमधील कृत्य पाहून वृद्ध व्यक्तीवर भडकली स्टार

Created By: Swati Vemul

28 December 2025

हरियाणवी अभिनेत्री प्रांजल दहियाच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रेक्षकांकडून हुल्लडबाजी

स्टेज शोदरम्यान मंचासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांकडून प्रांजलशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

अखेर प्रांजललने संबंधित प्रेक्षकांना सुनावलं, ज्यामध्ये वृद्धांचाही समावेश होता

तुम्हालाही मुलगी-सून असेल, आणि ताऊ तुमच्या मुलीच्या वयाची मी आहे, अशा शब्दांत तिने फटकारलं

जरा नियंत्रणात राहा, तोंड लपवू नका, मी तुमच्याशीच बोलतेय- प्रांजल

प्रांजल तिच्या टिक-टॉक व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आली

'52 गज का दामन', 'बालम थानेदार', 'जिप्सी', 'चपक धूप की' यांसारखी तिची गाणी खूप गाजली

'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?