'हिरामंडी'च्या बिब्बोजानचा 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ग्लॅमरस अंदाज

23 May 2024

Created By: Swati Vemul

संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये अदितीने साकारली बिब्बोजानची भूमिका

बिब्बोजानच्या भूमिकेतून अदिती राव हैदरीने जिंकली प्रेक्षकांची मनं

'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दिसला अदितीचा सुपर ग्लॅमरस अंदाज

पिवळ्या आणि काळ्या रंगसंगतीच्या फ्लोरस ड्रेसमध्ये अदितीचा लूक

गौरी आणि नैनिका यांनी डिझाइन केला अदितीचा हा खास ड्रेस

अदितीने 'कान'मध्ये करून दाखवला 'हिरामंडी'मधील प्रसिद्ध गजगामिनी वॉक

फ्लोरस ड्रेसवर गोल्डन कानातले आणि मेसी हेअर बन.. असा अदितीचा लूक

अदितीच्या लूकवर होणारा पती सिद्धार्थने केली कमेंट

या सेलिब्रिटींचं रातोरात पालटलं नशीब; झटक्यात वाढले लाखो फॉलोअर्स