आता सर्व देवाच्याच हाती..; धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल असं का म्हणाल्या हेमा मालिनी?
13 November 2025
Created By: Swati Vemul
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्ज
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्नी हेमा मालिनी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
गेले काही दिवस माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कष्टाचे होते, असं हेमा मालिनी म्हणाल्या
मुलांची तर झोपच उडाली आहे, पण ते घरी आले आहेत याचा मला आनंद आहे- हेमा मालिनी
जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे, असं हेमा मालिनी म्हणाल्या
बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.. अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली
89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर आता त्यांच्या निवासस्थानीच उपचार सुरू राहतील
रातोरात 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा