'हाऊसफुल 2' फेम अभिनेत्रीने कोट्यधीश बिझनेसमनशी केलं लग्न

5 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री शाजान पदमसीने बॉयफ्रेंड आशिष कनाकियाशी लग्नगाठ बांधली

शाजान आणि आशिषच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्नानंतर 7 जून रोजी आफ्टर-पार्टीचं आयोजन, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना निमंत्रण

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नसोहळा पडला पार

शाजानने तिच्या लग्नातील कपड्यांसाठी पेस्टल रंगांना दिली पसंती

शाजानचा पती आशिष हा बिझनेसमन असून त्याची कोट्यवधींची संपत्ती

शाजानने 'रॉकेट सिंह', 'दिल तो बच्चा है जी', 'हाऊसफुल 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये केलंय काम

जिंकूनही चेहऱ्यावर उदासीनता; विराट-अनुष्काने बोलणंही टाळलं