18 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी चित्रपट फॉरेनची पाटलीन हा 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.
यामधील पाटलीन बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती.
या चित्रपटातील तिच्या भूमिकेने चाहत्यांना प्रचंड वेड लावलं होतं.
आज देखील टीव्ही हा चित्रपट लागला की लोक प्रचंड आवडीने बघतात.
या चित्रपटात अमेरिकन तरुणी जेनीफर एका महाराष्ट्राच्या मुलासोबत लग्न करते.