पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजकाने मोजली तब्बल इतकी किंमत? हिशोब करून थकाल!
27 June 2025
Created By: Shweta Walanj
जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज यांचं इतालवी लॅगून शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न होणार आहे.
लग्नात जवळपास 200 - 250 खास पाहुण्यांना बोलावण्यात आलं आहे.
26 जून ते 28 जून दरम्यान मोठ्या थाटात दोघांचं लग्न होणार आहे.
जेफ बेजोस यांचं हे तिसरं लग्न आहे. याआधी त्यांचा मॅकेंजी बेजोस यांच्यासोबत घटस्फोट झाला.
घटस्फोटाच्या प्रक्रियेत जेफ बेजोस यांनी पत्नीला Amazon चा 4 टक्के हिस्सा द्यावा लागला.
तेव्हा जेफ बेजोस यांच्या शेअरची किंमत 36.5 अरब डॉलर म्हणजे 2.52 लाख कोटी रुपये असतील.
2019 मध्ये जेफ आणि मॅकेंजी बेजोस यांचा घटस्फोट झाला. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...